All Maharashtra Level Test

View Results

Mentor

 • Tejaswi Satpute

  Tejaswi Satpute

  Indian Police Services

  कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्याचा आवाका लक्षात येणं महत्त्वाचं आहे. AMLT यांच्याद्वारे अशाप्रकारे विदयार्थ्यांना स्पर्धेचा आवाका लक्षात येण्यासाठी तसेच बरेचदा मुले स्वतः अभ्यास करत असलेली पुस्तके किंवा नोट्स इतरांना दाखवत नाहीत अशा प्रकारच्यासंकुचित वृत्तीवर मात करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर अशा प्रकारच्या परीक्षेचे आयोजन हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच कंबाईन च्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा.

 • Kiran Jagtap

  Kiran Jagtap

  Indian Forest Services

  MPSC ची तयारी करताना बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणे फायदेशीर ठरते. AMLT ने चालू केलेला प्रक्रल्प अत्यंत स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा.

 • gajanan tompe

  Gajanan Tompe

  Deputy Superintendent of Police

  Best wishes to all MPSC aspirants. AMLT provide very best platform to all Maharashtra students to have healthy competition among them. Students will know their performance at all Maharashtra level.

 • Prerana Katte

  Prerana Katte

  Deputy Superintendent of Police

  ऄएमएलटी एमपीएससी यांच्याकडून प्रति राज्यसेवा पूर्व परीक्षेचे संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर आयोजन, परीक्षेच्या जवळपास एक महिना अगोदर विद्यार्थ्यांना आपली तयारी किती आहे हे तपासून घेण्याची उत्कृष्ट संधी याद्वारे मिळत आहे. चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे आत्मविश्वास तसेच ज्यांना कमी गुण मिळतील त्यांना एक महिना अजून जोमाने तयारी करण्यासाठी वेळ तसेच दोन सराव प्रश्नपत्रिका संच उपलब्ध होणार आहे. यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेत तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे यशस्वी होण्याचे प्रमाण वाढण्यास निश्चितच मदत होईल असा मला विश्वास वाटतो.

 • amol yadav

  Amol Yadav

  Deputy District Registrar

  AMLT MPSC started very unique movement for MPSC aspirants. Students from various region of Maharashtra can come together for common good of all. Students should use this opportunity for their betterment. All the best to all MPSC aspirants.

 • Ajay Shinde

  Ajay Shinde

  Asst. Commissioner of State Taxes

  Very unique and good concept of AMLT MPSC. This will help students of all Maharashtra to know their performance at State level. Students can experience the atmosphere of examination well before the MPSC exams.
  I wishes all students all the best for their bright future.

Government Update